Saturday, July 25, 2015

Morals



नेहमीचाच भांडण
'न जाऊन नाही ग चालणार'
2 व्हीलरची किल्ली बोटात फिरवत, तिचा नेहमीचाच युक्तिवाद 
वेळ कसा गेला कळालच नाही , नेहमीसारख !
'11?'
आई चे फ़ोन वर 4 missed call 
'बोम्बला च्यायला !'

पावसाची रिप रिप 
मंद गति वाहनांची तुरळक गर्दी
सिग्नल चा लाल दिवा
तिने ब्रेक दाबला

याला म्हणायच खर Moralist !

No comments:

Post a Comment